
अनुसूचित जाती-जमातींच्या व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे आदेश देणेबाबत नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस च्या वतीने निवेदन
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)- दौंड तालुका अंतर्गत सर्व ग्रामपंचायतीमधील 15 टक्के निधी अनुसूचित जाती-जमातींच्या व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे आदेश देणेबाबत नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस च्या वतीने निवेदन देण्यात आले
सध्या देशाचे प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार कोरोना covid-19 या दुसऱ्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कायदा लागू केला आहे त्यामुळे अनुसूचित जाती जमाती व बौद्ध समाजातील जनता मुख्यतः मोलमजूरी करून उपजीविका करणारे असल्याने लॉकडाऊन च्या काळात व पुढेही त्यांच्यावर उपासमारीची टागंती तलवार आहे त्याची हेळसांड थांबविण्यासाठी दौंड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती मधील असणारा 15 टक्के निधी पुरवठा पारदर्शक पणे करावा या विनंतीसाठी दिनांक 07 /04 /2021 रोजी मा. गटविकास अधिकारी दौंड यांना नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टीस यांच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी श्री. दादासो जाधव (नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक श्री.पांडुरंग गडेकर (पुणे जिल्हा निरीक्षक) श्री.महेश नवगिरे (दौंड तालुका अध्यक्ष) श्री.प्रकाश पारदासानी (दौंड शहर अध्यक्ष) हे उपस्थित होते
Related
More Stories
काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी,बियाणे, खते व किटकनाशके नियंत्रणासाठी कक्ष कार्यान्वित
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क जळगाव-दि. 26जिल्ह्यात खरीप हंगाम 2022 मध्ये बियाणे, खते व किटकनाशकांबाबत शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व बियाणे, खते...
जलतरण तलाव सुरू करा आप ची फेसबुक लाईव्ह द्वारे मागणी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-शहरात एकच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरण तलाव तो पण बंद जलतरण प्रेमी नाराज,आम...
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन संपन्न
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे पुणे-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने शिक्षण आयुक्त कार्यालय सेंट्रल बिल्डिंग पुणे येथे...
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना धान्याचा लाभ द्या- तहसीलदारांना रयत सेनेच्या वतीने निवेदन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव प्रतिनिधी - शासनाच्या वतीने बीपीएल अंत्योदय तसेच केशरी कार्डधारकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत...
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
Average Rating