कानगाव परिसरातील हातावरील पोट असणारे व गरीब व गरजू लोकांना धान्य व किराणा वाटप
दौंड(पवन साळवे)आमच्या भल्यासाठी कोरणाशी लढण्यासाठी संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आले सर्वच ठिकाणी कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लॉकडाऊन काही निघण्याचे संकेत दिसत नाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आला आणि सर्व उद्योग क्षेत्रात आर्थिक मंदी चे सावट आले व सर्व जनतेचे हतावरचे काम बंद झाले व खाण्याची पंचायत झाली त्याच अनुषंगाने ग्रामपंचायत सदस्य कानगाव दौंड आयु स्वाती अनिल चाबुकस्वार यांनी (दौंड)कानगाव परिसरातील हातावरील पोट असणारे व गरीब व गरजू लोकांना धान्य व किराणा वाटप केला
त्यासमयी कानगाव चे उपसरपंच कोराळे,वि का सोसायटी चेअरमन ऍड फडके,पोलीस पाटील बारावकर,आशा वर्कर चे दीपाली मॅडम,अंकुश भाऊ चव्हाण,शरद चौधरी,कवी चंद्रकांत चाबुकस्वार,निलेश चाबुकस्वार उपस्थित होते