8
0
Read Time1 Minute, 9 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड शहर प्रतिनिधी पवन साळवे
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सर्व स्वयंसेवी संस्था आपापल्या परीने योग्य प्रकारे मदत करताना दिसत आहे.दौंड शहरातील सरकारी यंत्रणा जनतेची काळजी घेण्यासाठी अहोरात्र झटत आहे त्यांचीही काळजी घेणे गरजेचे असल्याने एक सामाजिक बांधिलकी जपत दौंडमधील रोटरी क्लब दौंड आणि मुक्ताई आनंद चॅरिटेबल ट्रस्ट दौंड तर्फे शासकीय रुग्णालय दौंड, तसेच रेल्वे स्टेशन आणि दौंड नगर पालिका येथे पी.पी.ई.किट,हँडग्लव्होज,सॅनिटायजर.यांचे वाटप केले याप्रसंगी रो. प्रमोद खांगल, रो. डॉ. संजय इंगळे, रो.हरिभाऊ ठोंबरे,गणेश डंके व डॉ.श्री रासगे सर,डॉ.श्री.सय्यद सर आणि त्यांचा स्टाफ उपस्थित होता.
Post Views: 2,215
Related
Average Rating
5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%