10 0
Read Time1 Minute, 29 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-पुन्हा झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या पाहता दौंड पोलीस प्रशासन सज्ज झाले असून मास्क घालूनच घराबाहेर पडण्याचे आव्हान पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केले असून आता विना मास्क बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे सुद्धा पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले आहे

दंडात्मक कारवाई करण्या मागचा उद्देश दंड जमा करणे किव्वा नागरिकांना त्रास देने नसून नागरिकांनी शासन नियमांचे पालन करून स्वतःची काळजी घेतली तरी कोरोनाचा प्रसार थांबविण्यास मदत होईल व शासनास पुन्हा कठोर निर्णय घ्यावे लागणार नाहीत नाहीतर पुन्हा लॉकडाऊन ला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी नागरिकांनी शासन नियमांचे पालन करत प्रशासनास सहकार्य करावे असेही पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
7 %
Excited
Excited
7 %
Sleppy
Sleppy
7 %
Angry
Angry
13 %
Surprise
Surprise
67 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *