कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन शिवभोजन थाळी आता 5 रुपयात.

Read Time1 Minute, 27 Second

‘कोरोना’च्या परिस्थितीत गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय व्हावी यासाठी तालुकास्तरापर्यंत शिवभोजन थाळीचा विस्तार. रोज सकाळी ११ ते ३ या वेळेत १ लाख शिवभोजन थाळीचे वितरण; गरजूंना मोठा दिलासा लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना रेशन दुकानावर साहित्य न मिळणे, बाजारात वाढीव दराने वस्तूंची विक्री होणे तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत राज्यभरातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री कार्यालयामार्फत तात्काळ निरसन.तक्रारदारांनी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन
१. संतोषसिंग परदेशी-खाजगी सचिव (९८७०३३६५६०)
२. अनिल सोनवणे-विशेष कार्य अधिकारी (९७६६१५८१११)
३. महेंद्र पवार- विशेष कार्य अधिकारी (७५८८०५२००३)
४. महेश पैठणकर-स्वीय सहाय्यक (७८७५२८०९६५) मा:छगन भुजबळ(अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री) यांनी केेेले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post कोरोना अपडेट
Next post स्वतःच्या कार्यालयात मोफत दवाखाना सुरु करणारा आमदार
error: Content is protected !!
%d bloggers like this: