
कोरोनामुळे छत्र हरवलेल्या विध्यार्थ्यांना वर्धमान धाडीवाल यांचा मदतीचा हात
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
व्यक्तीविशेष
चाळीसगांव-एक नाव जे आज शहरात जनसामान्यांच्या मनात घर करत आहे ते म्हणजे वर्धमान धाडीवाल हो कोरोनाचा या कठीण परिस्थितीत रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये या कोरोनाचा वनवन मध्ये सुखाने दोन घास मिळावे या प्रामाणिक हेतूने जेवणाचे डबे पुरविण्याचे महान कार्य करणारे वर्धमान धाडीवाल मित्र मंडळ यांनी स्वखर्चाने उत्कृष्ट जेवण मोफत देऊन या कोरोनाच्या काळात लोकांना मदतीचा हात दिला आहे.
नुकताच 21 मे 2021 रोजी धाडीवाल यांचा वाढदिवस कोरोना काळात रुग्णां रक्ताचा तुटवडा जाणवू नये म्हणून रक्तदान शिबिर घेत पार पाडला आणि वाढदिवसाच्या दिवशी सामाजिक बांधिलकी जपत जळगाव जिल्ह्यातील ज्या मुला मुलींच्या आई वडिलांचे कोरोना मुळे निधन झाले आहे अश्या विद्यार्थ्यांना शिक्षणसाठी दत्तक घेणार असल्याची घोषणा केली असून त्यांच्या पहिली ते दहावी शिक्षणाला लागणारे साहित्य व पाचवी ते दहावी च्या विध्यार्थ्यांना इंग्रजी व गणिताचे क्लासेस मोफत उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले आहे
तरी आपल्या भागातील कोरोनाने छत्र हरवलेल्या विध्यार्थ्यांची माहिती कळवावी किंवा सदर माहिती त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवून ज्यांचे डोक्यावर आई वडिलांचे छत्र तर राहिले नाही पण शिक्षणापासून वंचित राहणार नाही एवढे समाज हिताचे कार्य करण्याचे आवाहन धाडीवाल यांनी केले असून खालील दिलेल्या वर्धमान धाडीवाल मित्र मंडळ च्या सहकाऱ्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा
📞 9890537833
📞 7745024271
📞 7588614724
📞 8999797929
📞 9850121415
📞 9921323281
📞 7304992222
📞 9881184415
📞 9308101010
📞 9028093333
Related
More Stories
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना...
जिल्हा रुग्णालयात कैद्यांची हाणामारी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव- जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कर्तव्यात कसूर...
धक्कादायक शहरात बोगस क्लीनिकल लॅब व पॅथॉलॉजीस्ट चा सुळसुळाट, आरोग्य यंत्रणा गप्प का?
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-कुठलाही छोटा-मोठा आजार असो, अनेकदा आजाराचे अचूक आणि योग्य निदान होण्यासाठी रुग्णांच्या विविध...
विविध क्षेत्रातील ४३ मान्यवरांचा आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगांव-जळगाव जिल्ह्यातील अडावद येथील नामांकित "आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थे" मार्फत रविवार ८ मे...
Average Rating