कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासह बाधितांच्या उपचारासाठी केल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि Home Q सुविधांचा मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख(आमदार) यांनी घेतला आढावा.

Read Time2 Minute, 4 Second

मुंबई(वृत्तसंस्था):-कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासह बाधितांच्या उपचारासाठी केल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि Home Q सुविधांचा मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख(आमदार) यांनी घेतला आढावा. शहरात ३४७ व्यक्ती होम कॉरंटाईन. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ७२ पथके तैनात.जीटी, जेजे आणि सेंट जॉर्जेस रुग्णालयांमधील विलगीकरण कक्षाकरिता अनुक्रमे २५०, ५० व २०० बेड प्रस्तावित. मुंबई उपनगरातील माहूल येथील महापालिकेच्या ताब्यातील हजारो सदनिका विलगीकरण संकुल तयार करण्यासाठी उपयोगात आणणे शक्य.जीवनावश्यक वस्तुंच्या सुरळीत पुरवठ्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय १० विभाग पथके. या १० विभागांसाठी वॉर्डनिहाय आराखडा तयार. त्यात जीवनावश्यक वस्तू, रक्तपेढ्या, रुग्णवाहिका व पुरवठा वाहनांच्या उपलब्धतेचा समावेश.कॉरंटाईन सुविधेसाठी उच्च शिक्षण मुंबई विभागाचे शासकीय वसतिगृह ७०० बेड, विसावा विश्रामगृह वरळी २० बेड, कार्यकारी अभियंता उत्तर मुंबई, अंधेरी ४१४ बेड, पश्चिम रेल्वे ९५ बेड, मध्य रेल्वे १८० बेड, हॉटेल्समध्ये ३६७ रुमचे नियोजन.विलगीकरण सुविधेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका रुग्णालये ९०८ बेड, खाजगी रुग्णालये ३९९ बेड आणि शासकीय रुग्णालयांमध्ये ६८५ बेडची व्यवस्था- पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post बेघर कुटुंबाना तत्काळ मदत दया पीपल्स सोशल फाउंडेशनची मागणी
Next post चाळीसगाव शहरातील भाजपा व समविचारी नगरसेवक/नगरसेविका यांची अंत्योदय जनसेवा कार्यालयात बैठक घेतली.
error: Content is protected !!
%d bloggers like this: