संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(अधिकार आमचा विशेष)- विरोधात दोन मुरब्बी नेते सोबत असलेला राजकीय आणि विरोधात असलेले उमेदवार 5 वर्ष आमदार 5 वर्ष खासदार महणजेच राजकीय खेळात 10 वर्षांच्या अनुभवाने वरचढ अश्या वेळी चुरशीची लढाई अपेक्षित असताना सहज आपल्या विकास कामांच्या जोरावर मतदारांच्या साथीने एकतर्फे विजय मिळविणारे आमदार पदी विराजमान होणारे आमदार मंगेश चव्हाण.
माजी आमदार राजीव देशमुख यांच्या जवळ असलेले एकनिष्ठ कार्यकर्त्यांची फळी मजबूत आहे.सोबत माजी खासदार उन्मेष पाटील यांच्याजवळ असलेला राजकीय अनुभव,राजकीय खेळीत असलेली पकड,राजकीय डावपेचात ते माहिर आहेत.यामुळे या दोन नेत्यांचा संगम देखील मंगेश चव्हाण यांना पुन्हा आमदार होण्यापासून रोखू शकला नाही त्याचे एकमेव कारण म्हणजे विकासाच्या मार्गाने मतदारांच्या मनापर्यंत पोहोचलेले आमदार चव्हाण यांचे कार्य त्यांनी त्यांनी केलेल्या अनेक कामांना म्हणजे संकल्पनेला विरोधकांडून विरोध दर्शवण्यात आला मात्र ज्याच्याजवळ विकासाची कल्पना होती,त्यांच्या संकल्पना दाबाने अशक्य असल्याचे पुनश्च आमदार पदी विराजमान होत आमदार चव्हाण यांनी सिद्ध करून दाखविले आणि तालुक्याला खुल्या प्रवर्गातून प्रथमच दुसऱ्यांदा चाळीसगाव विधानसभा मतदार संघातून आमदार होण्याचा मान देखील मिळविला आहे या पूर्वी खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवणाऱ्या आमदारांना केवळ एकदाच आमदार होता आले. दुसऱ्यांदा केलेले प्रयत्न असफल ठरले आहे.पण हे सफल करण्यासाठी आमदार चव्हाण हे यशस्वी झाले आहेत.या यशाचे मानकरी पदाधिकारी,करकर्ते,मतदार,लाडक्या माता- भगिनी अल्स्याचे त्यांनी निवडून येताच स्पष्ट केले.यामुळे आमदार चव्हाण वारंवार मतदानापूर्वी प्रचार करत असताना सांगत होते की ही निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे तर निकाल आल्यावर कळाले की लोकांनी आमदार मंगेश चव्हाण यांना भरभरून 1 लाख 57 हजार 101 मत देत डोक्यावर घेतले आहे आणि आमदार चव्हाण यांनी चाळीसगावाकरांना हृदयात……