ग्रामीण पाठोपाठ दौंड शहरातही हातभट्टी दारू निर्माण व विक्री करणाऱ्यावर धडक कारवाईला वेग.

Read Time1 Minute, 30 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

दौंड प्रतिनिधी-पवन साळवे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करून कोरोनावर नियंत्रण करत आहेत परंतु देशातल्या जनतेची काळजी नसऱ्यांनी मात्र अवैधरित्या हातभट्टी दारु विक्री करण्याचा धुमाकूळ घातला आहे अश्या लोकांवर कडक कारवाईचे आदेश डी वाय एस पी ऐश्वर्या शर्मा यांनी दिले व पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या नेतृत्वाखाली गोवा गल्ली येथे अवैधरीत्या दारू तयार केली जात होती अशी माहिती मिळताच तेथे धाड टाकून जागीच हातभट्टी नष्ट करण्यात आली आहे.ए एस आय माने, पो हवा हिरवे,पो सय्यद, पो ना दाभाडे, बापू रोटे, पो कॉ काळे, शेख, गायकवाड, करे, देवकाते अमोल, चालक सस्ते, थोरात, शेख, देशमुख यांच्या सहकार्याने ही कारवाई केली असून अश्या अनेक अवैधरित्या धंदे चालवणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात येणार आहे असे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post लिंगाळी बालाजी नगर येथील सांडपाण्याची व कचऱ्याची व्यवस्था लवकर करावी,लोकांचे आरोग्य धोक्यात-राजू माने
Next post इंदापूर तालुक्याच्या रिक्षा संघटनांच्या पदाधिकरी यांची बैठक,लवकरच रिक्षा धावणार?
error: Content is protected !!
%d bloggers like this: