
चाळीसगावात पेट्रोल डिझेल भाववाढी विरोधात शिवसेनेचे आंदोलन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- सध्या संपूर्ण देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रचंड प्रमाणात वाढले असून या भाववाढीमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत असून मोदी सरकारने आश्वासित केलेले अच्छेदिन यामुळे अनेक कोस दूर गेल्याची भावना सर्वसामान्य जनमाणसात असून केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणावर जनआक्रोश सुरू असल्याने या दरवाढीच्या निषेधार्थ आज चाळीसगाव येथील शिवसेनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव समोर निदर्शने करून आंदोलन करण्यात आले यावेळी केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवणाऱ्या रावसाहेब दानवे यांचादेखील निषेध करण्यात आला
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील ,तालुकाप्रमुख रमेश आबा चव्हाण, तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे ,तालुका संघटक सुनील गायकवाड ,विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे, उपतालुकाप्रमुख तुकाराम पाटील ,शैलेंद्र सातपुते, युवासेनेचे रवींद्र चौधरी ,रामेश्वर चौधरी, जगदीश महाजन ,रघुनाथ कोळी ,प्रभाकर उगले ,अनिल राठोड ,दिलीप पाटील, प्रकाश चौधरी, वशिम चेअरमन, सचिन ठाकरे ,दिनेश घोरपडे ,चंद्रकांत नागणे, नकुल पाटील ,गणेश भवर ,रॉकी धामणे, मधुकर कडवे ,राजेंद्र प्रेमदास पाटील, शाहरुख शहा ,मुन्ना शहा, संमत कुरेशी, मज्जिद डॉन, गबा अण्णा ,भैय्यासाहेब नन्हेराव आदी उपस्थित होते तर याच वेळी मजरे येथील सुरेश हिलाल पाटील, राजू दादा दिघोळे, हिरामण गुलाब पवार ,खंडेराव हिलाल पाटील ,समाधान अशोक पाटील ,गोपीचंद संपत पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांना शिवबंधन घालून स्वागत करण्यात आले
Related
More Stories
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना...
जिल्हा रुग्णालयात कैद्यांची हाणामारी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव- जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कर्तव्यात कसूर...
धक्कादायक शहरात बोगस क्लीनिकल लॅब व पॅथॉलॉजीस्ट चा सुळसुळाट, आरोग्य यंत्रणा गप्प का?
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-कुठलाही छोटा-मोठा आजार असो, अनेकदा आजाराचे अचूक आणि योग्य निदान होण्यासाठी रुग्णांच्या विविध...
विविध क्षेत्रातील ४३ मान्यवरांचा आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगांव-जळगाव जिल्ह्यातील अडावद येथील नामांकित "आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थे" मार्फत रविवार ८ मे...
Average Rating