Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

चोरीच्या 5 मोटार सायकलींसह चोरटे पोलिसांच्या ताब्यात,शहर पोलिसांची कारवाई

0
2 0
Read Time2 Minute, 57 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे

चाळीसगांव(प्रतिनिधी)-दिनांक 30 ऑगस्ट 2021 रोजी चाळीसगाव शहरातील पाठ खडकी गावाजवळ वापरात असलेल्या रस्त्यावर काही इसम औरंगाबाद जिल्ह्यातील चोरीच्या मोटरसायकली या विक्री करीत असल्याबाबतची खात्रीशीर बातमी मिळाली असता सदर बातमीची खात्री करणे करिता चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार किशोर सोनवणे,सोबत पोलीस कॉन्स्टेबल पवन पाटील, विनोद खैरनार,भुषण पाटील,पोलीस नाईक राहुल सोनवणे असे रवाना झाले असता मिळालेल्या बातमीची खात्रीपूर्वक तपासणी करून सदर आरोपी संशयीत इसम नामे १) रोहीत मच्छींद्र गणराज वय १९ रा रांजणगाव पुरी ता. पैठण जि. औरंगाबाद २) सौरभ साहेबराव इंदापुरे वय २१ रा. पाण रांजणगाव ता. पैठण जि. औरंगाबाद ३) शुभम दामोधर नेवाल वय २३ रा. वाळुज शिवराई ता. गंगापुर जि. औरंगाबाद, ४) महेंद्र शंकर जाधव वय २३ वर्षे रा. गणेशपुर ता. चाळीसगाव याना ताब्यात घेहून विचारपूस करता त्यांच्या ताब्यात 3 शाईने मोसा 1 युनिकॉन 1 एच एफ डिलक्स अश्या 5 मोटर सायकल मिळून आल्या सदर मोटर सायकल बाबत मूळ मालकाचा शोध घेतला असता सादर मोटर सायकल बाबत खुलताबाद पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल असून सादर मोटर सायकल खुलताबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत
सादर कामगिरी ही मा पोलीस अधीक्षक मा.प्रवीण मुंडे,सो माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन गोरे,माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी चाळीसगाव, श्री गावडे सर पोलीस निरीक्षक श्री कांतीलाल पाटील सर सपोनि सचिन कापडणे सर पोउनि पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस हवालदार किशोर अहिरे,पोलीस नाईक राहुल सोनवणे,पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील,भूषण पाटील,विनोद खैरनार,पवन पाटील,शैलेश पाटील यांनी केलेली आहे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
100 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: