
जळगाव एसीबी ची कारवाई चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यातील 2कर्मचारी जाळ्यात
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगांव सहाय्यक फौजदार बापूराव भोसले व पोलीस कॉन्स्टेबल गोपाल गोरख बेलदार, नेमणुक-चाळीसगाव शहर जि.जळगाव यांनी तक्रारदार यांच्याकडे गांज्याची केस दाखल न करण्याच्या मोबदल्यात आरोपी क्रं.1 व 2 यांनी 10000 रु मागणी केली व तडजोड अंती 8000 देण्याचे ठरले अशी तक्रार तक्रारदाराने एसीबी पथकाला दिल्या नंतर एसीबी पथकाला पुरावे मिळाल्यानंतर दोन्ही आरोपींनी लाचेची मागणी केली म्हणुन एसीबी पथकाने कारवाई केली प्रामाणिक पणे संपूर्ण लोकडाऊन मधे कार्य करणारे पोलीस प्रशासन मात्र या घटने मुळे हादरले आहे
सदर कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस अधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश लोधी,पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव,सहाय्यक फौजदार रवींद्र माळी,हवालदार सुनील पाटील,हवालदार सुरेश पाटील,नाईक मनोज जोशी,हवालदार प्रवीण पाटील,हवालदार नासिर देशमुख,हवालदार ईश्वर धनगर आदींच्या पथकाने कारवाई केली.
Related
More Stories
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना...
जिल्हा रुग्णालयात कैद्यांची हाणामारी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव- जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कर्तव्यात कसूर...
धक्कादायक शहरात बोगस क्लीनिकल लॅब व पॅथॉलॉजीस्ट चा सुळसुळाट, आरोग्य यंत्रणा गप्प का?
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-कुठलाही छोटा-मोठा आजार असो, अनेकदा आजाराचे अचूक आणि योग्य निदान होण्यासाठी रुग्णांच्या विविध...
विविध क्षेत्रातील ४३ मान्यवरांचा आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगांव-जळगाव जिल्ह्यातील अडावद येथील नामांकित "आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थे" मार्फत रविवार ८ मे...
Average Rating