अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड प्रतिनिधी-पवन साळवे
ज्ञान संकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य तर्फे covid-19 योद्धा समाजरक्षक सन्मान पुरस्कार 2020 जाहीर
कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर पूर्ण जग लॉक डाऊनच्या परिस्थितीमध्ये आहे गेल्या दोन महिन्यात परिस्थितीचा विचार केला असता सर्व लहान मोठे उद्योग धंदे बंद असल्याने तसेच हातावर पोट भरणाऱ्यांची संख्या खुप आहे अशा
परिस्थितीत जीवाची परवा न करता गोरगरीब जनतेसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे महान कार्य केल्यामुळे ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य तर्फे covid-19 योद्धा समाजरक्षक सन्मान पुरस्कार 2020 जाहीर करण्यात आला आहे.ही संस्था 2014 पासून सामाजिक, शैक्षणिक आरोग्य, कला ,क्रीडा या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे सध्याच्या परिस्थितीचा विचार केला असता गेल्या दोन महिन्यात पासून सामाजिक कार्यामध्ये व गोरगरिबांपर्यंत मदतीचे महान कार्य करण्याचे काम त्यांचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी covid-19 योद्धा समाजरक्षक सन्मान 2020 पुरस्कार श्री.सचिन शिवाजी कुलथे (दौंड,पुणे विभाग )श्री.अमोल राजाराम जगताप (दौंड,पुणे विभाग) अभिजित नरेंद्र काळे (दौंड,पुणे विभाग) श्री.प्रवीण किसन होले (दौंड,पुणे विभाग) डॉ.चारुदत्त वसंतराव रणदिवे (कोल्हापूर विभाग) श्री मोहम्मद यासीन शेख (कोल्हापूर विभाग) प्रा.तुकाराम अशोक पाटील (कोल्हापूर विभाग )श्री.संदीप शिवाजी बोटे (कोल्हापूर विभाग)किरण लक्ष्मण शिंदे
(दौंड,पुणे ) प्रा.डॉ.सौ.स्मिता सुरेश गिरी (कोल्हापूर विभाग)
सौ स्मिता जयंत लंगडे (कोल्हापूर विभाग) श्री संजय नामदेव पाटील (कोल्हापूर विभाग) श्री सुभाष कृष्णा भोसले (कोल्हापूर विभाग) सौ गीता देवी शरदचंद्र राठी (वासिम विभाग) श्री सचिन सोपान खरात( दौंड ,पुणे विभाग)
श्री राजकुमार रामराव कांबळे (औरंगाबाद विभाग) श्री.साईनाथ नागनाथ शिंदे (दौंड पुणे विभाग) श्री.विशाल बाबुराव ओहोळ (दौंड नगरपालिका पुणे विभाग ) श्री.राकेश भाऊ पवार (दौंड नगरपालिका पुणे विभाग )
श्रीमती.मोनिका अशोक शिंपी (धुळे विभाग) श्री. तुषार तानाजी कांबळे (अध्यक्ष कोकण प्रदेश
आरपीआय आठवले गट मुंबई
विभाग ) श्री.घनश्याम प्रकाश
तोडकर (शिरूर ,पुणे विभाग)
श्री प्रा.दिनेश भारत पवार (दौंड पुणे विभाग) प्रा. डॉ. भीमराव पांडुरंग मोरे (दौंड पुणे विभाग) श्री रतन राजाराम डोळे (सोलापूर विभाग ) श्री विठ्ठल बाबाजी सोनवणे( दौंड नगरपालिका पुणे विभाग) श्रीमती मीरा भिवराज धनवे (दौंड नगरपालिका पुणे विभाग) श्री.सुनील सिद्धाराम भंडारी( दौंड नगरपालिका पुणे विभाग) सौ रोहिणी सुभाष भोसले (कोल्हापूर विभाग)
श्री.फारुख मोहम्मद शेख
(दौंड,पुणे विभाग) इत्यादी
समाज रक्षकांना संस्थेतर्फे पुरस्कार देण्यासाठी श्री. सदाशिव रणदिवे संस्थापक अध्यक्ष ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकाराने या सामाजिक कार्य करणाऱ्या समाज रक्षकांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस संस्थेकडून हार्दिक शुभेच्छा