Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्ण संख्या, डॉ. संग्राम डांगे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय दौंड यांचे शासन नियम पाळण्याचे आव्हान

0
1 0
Read Time1 Minute, 28 Second

 अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-दौंड शहरासह ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे, मंगळवार दिं 06/04/2021 रोजी दौंड उपजिल्हा रुग्णालय येथे 251 लोकांचे अँटीजेण तपासणी करण्यात आली त्यामध्ये तब्बल 56 जण पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामध्ये शहरातील 45 तर ग्रामीण भागात अकरा रुग्ण आहेत, 41पुरुष ,व 15 महिलांचा या रुग्णांमध्ये समावेश आहे, तसेच आर टी पी सी आर साठी 16 अहवाल पाठविण्यात आले आहेत

अशी माहिती डॉ. संग्राम डांगे ( वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय दौंड) यांनी दिली. नागरिकांनी सावधानता बाळगणे काळाची गरज असून नियमांचे पालन काटेकोरपणे करावेच लागणार आहे असे डॉ. संग्राम डांगे यांनी सांगितले आहे. नियमांचे पालन न झाल्यास पुन्हा एकदा कडक निर्बंध करावे लागतील असेही त्यांनी यावेळी नमूद केले व शासन नियम पालन करण्याचे आव्हान ही केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: