Read Time1 Minute, 2 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
कु:पवन गौतम साळवे. दौंड प्रतिनिधी.
दौंड नगरपालिकेचे जाणूनबुजून डोळे झाक?
अंथोनी चर्च जवळील इदगाह रोड खूप दिवसापासून येथील ड्रेनेज तुटल्याने खूप वेळा अपघात होत आहे तरी नगरपालिका याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे की काय असा सवाल येथील नागरिक करीत आहेत. रस्त्यावरून दररोज दिवस-रात्री असंख्य वाहनांची वर्दळ असते जसे की टुव्हिलर, रिक्षा,फोरव्हिलर अशा अनेक गाड्यांची वाहतुक रोज होत असते. प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन होणारा अनर्थ टाळण्यासाठी ड्रेनेजचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी तेथील नागरिक करीत आहे.

Post Views: 1,429