Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दरोड्याची पूर्व तयारी गुन्ह्यातील रावण टोळी मधील कार्यरत असलेल्या पोलीस रेकॉर्डवरील फरार आरोपीस शिताफीने सापळा रचून अटक

0
5 0
Read Time1 Minute, 19 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी सनी घावरी

चिंचवड(प्रतिनिधी)-मागील महिन्या पासून पोलिसांनी गुंगारा देत पळ काढणाऱ्या रावण टोळी मधील गुंड सचिन गुलाब जाधव वय 20 याला गुन्हे शाखा युनिट 2 कडून अटक केली आहे.
निगडी मधील ओटास्किम येथे पोलीस कर्मचारी जयवंत राऊत,नामदेव उर्फ देवा राऊत , व अजित सानप गस्त घालत असताना त्यांना बतमीदारकडून माहिती मिळाली की
आरोपी सचिन हा एकता चौक ओटास्किम येथे येणार असल्याची बातमी मिळताच पोलिसांनी तेथे सापळा रचून आरोपी सचिन जाधव यास ताब्यात घेतले आरोपीने पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न देखील केला पण
तो अयशस्वी ठरला आणि शेवटी तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आरोपीस वैद्यकीय चाचणी करून पुढील पोलीस कारवाई साठी निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
100 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: