दारूल कजा फाउंडेशन,अली ग्रुप व अनाज बँक चाळीसगाव यांच्या वतीने गोर गरिबांना धान्य वाटप

Read Time51 Second

चाळीसगाव(प्रतिनिधी):- कोरोना चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संचार बंदी लागू करण्यात आली आहे या संचार बंदी मध्ये गरीब कुटुंबाचे हाल होऊ नये म्हणून दारूल कजा फाउंडेशन,अली ग्रुप व अनाज बँक चाळीसगाव यांच्या वतीने गरीब कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले धान्य वाटप करण्यासाठी हैदर अली यांनी 20000 हजार रुपयांची मदत केली धान्य वाटप करण्यासाठी हैदर अली,नाझीमोद्दीन काजी,अदील चाऊस,अय्युब भाई, राजु भाई,नदीम भाई ,रमजान खाटीक आदी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post ‘लॉकडाऊन’मध्ये सरसावले मदतीचे हात ; समाजसेवकांकडून भटके अन निराधारांना जेवणाची व्यवस्था
Next post मुख्यमंत्री मा:उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
error: Content is protected !!
%d bloggers like this: