Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दौंडकरांच्या चिंतेत भरच भर.

29 0
Read Time1 Minute, 30 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

दौंड प्रतिनिधी-पवन साळवे.

दौंडकरांच्या चिंतेत भरच भर.
दौंडशहरातील वाढत्या करोना रुग्णांच्या संख्येमुळे नागरिकांनमध्ये भीतीचे वातावरण दौंड शहरात अजून 7 कोरोना रुग्णांची भर वाढल्याने चिंता मात्र वाढली.काल दिनांक-१०/०६/२०२० रोजी दौंड शहरातून ५० संशयित नागरिकांचे घशातील द्रव पुणे येथे तपासणीसाठी नेले असता आज दिनांक-११/०६/२०२० रोजी ५० पैकी ७ कोरोना तपासणी अहवाल पॉजिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे काल दत्त मंदिर येथील ७५ वर्षीय कोरोना पॉजिटिव्ह आल्याने त्यांच्याच घरातील ४ जणांची कोरोना तपासणी केली असता त्यांचेही अहवाल पॉजिटिव्ह आले आहे व राज्य राखीव बल गट क्रमांक-७ मधील ३ जवान पॉजिटिव्ह व एक कोरोना तपासणी अहवाल प्रतीक्षेत.एकाच कुटुंबातील ५ जण पॉजिटिव्ह असणे म्हणजे मोठी चिंता असल्याची माहिती उपजिल्हारुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
100 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: Content is protected !!
%d bloggers like this: