13
0
Read Time1 Minute, 19 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंडकरांची चिंता वाढली असून दौंड मध्ये पहिल्यादांच दहा महीन्याच्या लहान बाळा सहीत पाच रूग्ण कोरोना पॉझीटिव्ह.
दिं.15/07/2020 रोजी 52 संशयितांचे घसातील स्त्राव तपसणी साठी पुणे येथे पाठवले होते. त्या पैकी 1रिपोर्ट बााकी असूूून 51रूग्णांचे रीपोर्ट आज दिं 16/07/2020 रोजी प्राप्त झााले त्या पैकी 5 रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत.त्या पाच मधे एक दहा महीन्याच्या लहान बाळाचा समावेश आहे. पंचशिल थीएटर परिसर चार, व भिमनगर एकअसे शहरातील एकुण पाच रूग्ण आढळले आहे.लहान मुलाचे वडील दोन दिवसापूर्वी पॉझिटिव्ह आले होते .व त्यात आज त्यांचे दहा महिण्याचे बाळ हे कोरोना पॉझिटिव्ह आले अशी माहती दौंड उपजिल्हा रूग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.
Post Views: 1,546
Related
Average Rating
5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%