अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड प्रतिनिधी-पवन साळवे
दौंडमध्ये आणखीन ६ जवान पोजिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.कोल्हापूर बटालियन-१६ आय आर बी आणखीन ६ जवान पोजिटिव्ह आढळल्याची माहिती उपजिल्हारुग्णल्याचे अधीक्षक-डॉ संग्राम डांगे यांनी दिली काल दिनांक-१९/०५/२०२० दौंड शहरातील २ व आय आर बी बटालियन-१६ कोल्हापूर जवानांचे ६ पोजिटिव्ह आल्याचे वृत्त आले होते दोन दिवसात १४ रुग्ण दौंड मध्ये वाढले आहेत.पूर्ण आता कोरोना रुग्णांची संख्या २३ वर जाऊन पोहचली आणि आज आय आर बी बटालियन १६ कोल्हापूर च्या आज दिनांक-२०/०५/२०२० रोजी ६ जवानांचे आरोग्य तपासणी अहवाल पोजिटिव्ह आल्याची माहिती उपजिल्हारुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली.
