22
1
Read Time1 Minute, 0 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड प्रतिनिधी-कु:पवन साळवे
दौंडमधील जनतेवर कोरोनाचे सावट कायम आणि दौंडच्या जनतेने मात्र यावर डोळेझाक न करता योग्यरीत्या सरकारने उपाययोजना राबविल्या आहेत त्याचे पालन करणे आवश्यक आहे.काल दिनांक-०८/०६/२०२० रोजी दौंडमधून ४१ जणांचे घशातील द्रव पुणे येथे तपासणीसाठी नेले असता आज दिनांक-०९/०६/२०२० रोजी ४१ पैकी राज्य राखीव बल गट क्रमांक-७ मधील ५ जवानांचे व दौंड शहरातील ७५ वर्षीय इसमास कोरोना तपासणी अहवाहल पोजिटिव्ह आला व १ आवाहल प्रतीक्षेत असल्याची माहिती उपजिल्हारुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली.
Post Views: 3,474
Related
Average Rating
5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%