1
0
Read Time49 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड शहरा मधून दिं 24/7/20रोजी एकुण 46 संशयितांचे घशातील स्राव पुणे येथे पाठवले होते त्यांचे रिपोर्ट आज दिं.25/07/2020 प्राप्त झाले.
त्या पैकी 2 रूग्णांचे रिपोर्ट पॉजीटिव्ह आले आहेत. ते 26 ते 39 वयोगटातील आहेत या मध्ये एक पुरूष व एक महिलेचा समावेश आहे.
समतानगर एक व संस्कार नगर प्रत्येकी एक रूग्ण आहेत.अशी माहिती उपजिल्हा रुग्णालय दौंड वैद्यकिय अधिक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.
Post Views: 997
Related
Average Rating
5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%