Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दौंड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना 15 ℅ निधीतून अनुसूचित जाती जमाती व बौद्ध समाजातील लोकांना वयक्तिक जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा

3 0
Read Time1 Minute, 15 Second

दौंड(प्रतिनिधी):-दि 30 दौंड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना 15 ℅ निधीतून अनुसूचित जाती जमाती व बौद्ध समाजातील लोकांना वयक्तिक जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा यासाठी
आज रोजी दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघ व रिपाइं (आंबेडकर) दौंड शहर व तालुका वतीने गटविकास अधिकारी व दौंड तहसीलदार दौंड पोलीस स्टेशन व समाजकल्याण सभापती सारिका पानसरे व सर्व सर्व पत्रकार बंधू व रिपाइं (आंबेडकर) राष्ट्रीय अध्यक्ष व DBN ग्रुप संस्थापक आयु दिपक भाऊ निकाळजे यांना निवेदन देणात आले निवेदनात रिपाइं (आंबेडकर) व DBN ग्रुप दौंड चे अध्यक्ष आयु सचिन भाऊ खरात व DBN ग्रुप चे कार्यकर्ते आयु शशांक गायकवाड आयु सचिन कोरे आयु चंद्रकांत कांबळे यांच्या निवेदनात सह्या आहेत

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: Content is protected !!
%d bloggers like this: