दौंड नगरपालिकेच्या वतीने कर्मचारी जीवाची पर्वा न करता सोडियम हायप्रोक्लोराईड ची दौंड शहरात फवारणी

Read Time1 Minute, 15 Second

दौंड(प्रतिनिधी):दि 22 मार्च जगात ज्या महारोगराईने थैमान माजले आहे त्याच्यातच भारतातही त्याचे रुग्ण आढळून येत आहे त्याच्याच अनुषंगाने केंद्र सरकार व राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे व सर्व सरकारी यंत्रणांना सूचना देऊन त्यांच्या कार्यक्षेत्रात काम उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहे व सर्व सरकारी यंत्रणा त्या कोरोना नावाच्या महारोगावर नियंत्रण ठेवण्यास प्रयत्न करत आहे त्यातीलच दौंड नगरपालिकेच्या वतीने कर्मचारी जीवाची पर्वा न करता सोडियम हायप्रोक्लोराईड ची फवारणी दौंड शहरात करण्यात आली आहे . दौंड शहरात संचार बंदी लागू केली व जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आली त्या संदर्भात माहिती देताना दौंड नगरपालीकेचे कर्मचारी.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post मध्य रेल्वे. प्रसिद्धीपत्रक सोलापूर विभाग
Next post महाराष्ट्रात आज कोरोनाचा तिसरा बळी
error: Content is protected !!
%d bloggers like this: