दौंड पोलिसांची टावळखोरांवर कारवाई सुरूच जो पर्यंत टावळखोर थांबत नाही कारवाई सुरूच राहणार

Read Time1 Minute, 47 Second

दौंड(पवन साळवे)कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता सरकारी यंत्रणा कामाला लागली असून आपल्या जीवाची परवा न करता जनतेच्या आरोग्याची काळजी घेत आहे आणि काही लोकांना याचे गांभीर्यच राहिले नाही काही हॉस्पिटल व किराणा चे बहाणे सांगून बाहेर मोकाट फिरायला निघत आहेत आणि कोरोनाला आमंत्रण देत आहेत असेच समजत आहे पोलिस प्रशासन व डॉक्टर्स अहोरात्र काम करत आहे.अश्या या मोकाट फिरणाऱ्या टवाळखोरांना चांगलीच चपराक बसावी म्हणून आज रोजी दौंड शहरात मोकाट फिरणाऱ्या टवाळखोरांवर चांगलीच कारवाई करण्यात आली आहे आयपीसी कलम 188 269 प्रमाणे 13 केस दाखल आहेत त्यापैकी 12 केस निकाली झाली आहेत प्रत्येक आरोपी ला 3000/-हजार रुपये प्रमाणे दंड झाला आहे एकूण दंड 42000/ हजार रुपये आहे.ही कारवाई धडक कारवाई समजली जात आहे पो.निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाई करण्यात आल्या आहेत.पोलीस हवा भोसले,पोलीस हवा वाघ,पोलीस गुंजाळ,पोलीस हवा काळे, पोलीस सुळ, पोलीस ना देशमुख, ,पो.हवा नागमल,पो. गवळी.होम गार्ड कापरे,होमगार्ड शिंदे, यांनी मोकाट फिरणाऱ्या टवाळखोरवर कारवाई केली

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची मागणी मान्य जळगावला कोरोनाच्या चाचणीसाठी प्रयोगशाळा स्थापन्यास मान्यता कोरोना विरोधी लढ्यास मिळणार गती
Next post चार चाकी मारुती कंपनीच्या खाजगी वाहन अवैधरित्या हातभट्टी दारू वाहतूक करताना मिळून आली
error: Content is protected !!
%d bloggers like this: