दौंड मधील अर्पिता सदाशिव रणदिवे हिला अभिनय क्षेत्रात सिने कलावंतांच्या हस्ते लक्षवेधी पुरस्कार प्राप्त

Read Time2 Minute, 3 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

दौंड प्रतिनिधी पवन साळवे(बातमी सौजन्य सदाशिव रणदिवे)

सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले आणि आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे श्री. सदाशिव पोपट रणदिवे यांची कन्या लॉकडाऊनच्या काळात अभिनय क्षेत्रातून लक्षवेधी पुरस्कार प्राप्त करीत रसिक परीक्षकांच्या आणि परीक्षकांच्या मनावर ठसा उमठवीला आहे.

रंगक्षितीज पिक्चर्स आणि विजयश्री युनिव्हर्स या नाट्य, चित्र निर्मिती संस्थे अंतर्गत 2020 लॉकडाउन डिजिटल कॉम्पिटिशन या ऑनलाईन स्पर्धेत अभिनय, नृत्य आणि संगीत अश्या विविध कला कौशल्य आणि समाज प्रबोधन कार्यक्रमाचे ऑनलाईन स्वरूपात आयोजन करण्यात आले होते, आणि एकूण ७० ते ८० हुन अधिक स्पर्धकांमध्ये अर्पिता रणदिवे हिने लक्षवेधी पुरस्कार मिळविला आहे.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून शुभम सातपुते (स्टार प्रवाह मी होणार सुपरस्टार सिंगिंग शो), संजीवनी पाटील (झी मराठी रात्रीस खेळ चाले वच्छी),रमेश चांदणे हिंदी-मराठी सिने कलावंत) तसेच छायाचित्रकार सचिन शिर्के असे प्रतिष्ठित आणि सुजाण परीक्षक लाभले, असून स्पर्धेचे आयोजक श्री. सिध्दांत सुधाकर जोगदंड आणि श्री. जयेश विजय कांबळे यांनी केले होते. स्पर्धकांचे या मान्यवरांनी आभार व्यक्त करीत स्पर्धकांना पुढील वाट चालीस शुभेच्छा दिल्या…

Happy
Happy
50 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
50 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post दौंड शहरातील बंगलासाईड येथील ठिकाणी पत्याच्या क्लबवर दौंड पोलिसांची धडक कारवाई.
Next post दौंड ते पुणे रेल्वे प्रवास अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्याचा सकारात्मक निर्णय लवकरच प्रत्यक्षात येईल..
error: Content is protected !!
%d bloggers like this: