दौंड मध्ये कोरोनाने घेतलेला वेग थंडावला.

Read Time1 Minute, 0 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड मध्ये कोरोनाने घेतलेला वेग थंडावला. दिं. 30/7/20 रोजी एकुण 22 रूग्णांचे घशातील स्राव तपासणी साठी पुणे पाठवण्यात आले होते त्यांचे रिपोर्ट आज दिं. 31/07/20 रोजी प्राप्त झाले. त्या
पैकी एकूण 4 रूग्ण पॉजीटिव्ह आले आहेत. त्यामध्ये दोन महिला व दोन पुरूषांचा समावेश आहे.बंगला साईड-1,स्वामी समर्थ मंदीर-1,शालीमार चौक-2 असे मिळून चार रूग्ण आहेत. सर्व रूग्ण 25 ते 51वर्ष या वयोगटातील आहेत. अशी माहीती उपजिल्हा रूग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post शेठ जोतिप्रसाद विद्यालय दौंड माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये घवघवीत यश
Next post सेलु तालुका येथील सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ च्या वतीने तहसीलदारांना निवेदन
error: Content is protected !!
%d bloggers like this: