Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दौंड शहरवाशीयांना कोरोना संदर्भात आनंदाची बातमी 105 रूग्णांपैकी 6रूग्ण पाँजीटिव्ह परंतू दौंड मधील एकाही रूग्णाचा समावेश नाही.

0
5 0
Read Time1 Minute, 9 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड शहरवाशीयांना कोरोनाची आनंदाची बातमी 105 रूग्णांपैकी 6रूग्ण पाँजीटिव्ह परंतू दौंड मधील एकाही रूग्णाचा समावेश नाही.
उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे दिं. 13/08/2020 रोजी एकुण 105 रूग्णांचे घशातील स्राव तपासणी साठी पुणे येथे प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट आज दिनांक 15/08/2020 रोजी प्राप्त झाले. त्या
पैकी एकूण 6 रूग्ण पॉसीटिव्ह आले आहेत. त्यामध्ये एस आर पी एफ ग्रुप नं. 5 मधिल रूग्णांचा समावेश आहे.
दौंड शहर -0
वयोगट=सर्व रूग्ण 30 ते 54 वर्ष वयोगटातील आहेत. अशी माहिती उपजिल्हा रूग्णालय दौंड वैद्यकिय अधिक्षक डॉ.संग्राम डांगे
यांनी दिली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: