दौंड शहरात कोरोनाचा कहर कायम

Read Time1 Minute, 9 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव
काल दिं 23/7/20रोजी दौंड

येथील 131 संशयितांचे 131 रूग्णाचे घशातील स्राव तपासणीसाठी पुणे येथे देण्यात आले होते
त्यापैकी दिं.25/07/2020 रोजी 14 रूग्ण पॉसिटीव्ह आले.
14 रूग्णांन पैकी एकूण दहा पुरूष व चार महिलांचा समावेश आहे. सर्व रूग्ण 21ते 55 वयोगटातील आहे.या 14 रुग्णांमधे 1 नगरपालिका कर्मचारी आहे,
शालीमार चौक-5, पंचशील थिएटर परीसर-1,सरपंच वस्ती-1,समतानगर-,1संस्कार नगर-1,भीमनगर-1,गोवागल्ली-नवगिरे वस्ती-1, व एस.आर.पी.एफ ग्रुप नं. पाच-1 असे एकुण चौदा रूग्ण दौंड शहरात आढळून आले आहेत अशी माहिती उपजिल्हा रूग्णालय दौंड वैद्यकीय अधिक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post उद्योगनगरी पिंपरी चिंचवड मध्ये वाहन चोरीचे गुन्हे करणा-या चार चोरटयांना अटक करुन ५ चारचाकी व ९ दुचाकी अशी १४ वाहने जप्त
Next post चाळीसगांव तालुक्यात ८ ते १० दिवसांचा जनता कर्फ्यु लागू करा, संभाजी सेनेची मागणी
error: Content is protected !!
%d bloggers like this: