Read Time1 Minute, 1 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दिं. 24/7/20 रोजी एकुण 55 संशयितांचे घशातील स्राव तपासणी पुणे येथे पाठवले होते. त्यापैकी 11 संशयितांचे रीपोर्ट दिं 25/07/2020 रोजी पॉजीटिव्ह आले आहेत त्या मध्ये नऊ पुरूष व दोन महिलांचा समावेश आहे.
शालीमार चौक -1,स्वप्नदीप अपार्टमेंट -1,शिवराजनगर-2,फादर हायसकूल परीसर-2,स्टेट बँक परीसर -2,कुंभार गल्ली -1,खाटीक गल्ली -1,लिंगाळी रोड -1असा एकुण आकरा रूग्णांचा समावेश आहे. सर्व रूग्ण 3 ते 70 वर्ष वयोगटातील आहेत अशी माहिती उपजिल्हा रूग्णालय दौंड वैद्यकिय अधिक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली.
Post Views: 713