Read Time1 Minute, 12 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड प्रतिनिधी-पवन साळवे
दौंड शहरात कोरोनाची वाढती साखळी चिंताजनक.
पुन्हा एकदा दौंडवर संकटही संकट दौंड शहरात नव्याने आज ६ कोरोना रुग्ण आढळल्याने दौंडकरांची चिंता मात्र वाढली.काल दिनांक-१२/०६/२०२० रोजी दौंड शहरातून २३ नागरिकांचे कोरोना तपासणीसाठी घशातील द्रव पुणे येथे नेले असता आज दिनांक-१३/०६/२०२० राजी २३ पैकी ६ कोरोना तपासणी अहवाल पोजिटिव्ह आले आहे.दत्त मंदिर मीरा सोसायटी येथी आज पुन्हा एकाच कुटुंबातील ५ नागरिक शेजारील एक ६५ वर्षीय महिला १३,१४,१५,१५,१६ वयोगटातील रुग्ण कोरोना पोजिटिव्ह आल्याने दौंडकरांच्या चिंतेत भर झाली अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.डांगे यांनी दिली
घरात रहा सुरक्षित रहा.
Post Views: 2,425