Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दौंड शहरात पुन्हा कोरोना रुग्णाचा मृत्यू,काळजी घेण्याची गरज

0
17 0
Read Time1 Minute, 42 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

दौंड प्रतिनिधी-पवन साळवे

दौंड शहरात अजुन एक कोरोनाने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. दौंड शहरातील एका इसमास त्रास जानवल्याने दौंड येथील उपजिल्हारुग्णालय येथे दिनांक-२८/०५/२०२० दाखल केले व त्या इसमाच्या घशातील द्रव घेऊन पुणे येथील लॅब मध्ये तपासणीसाठी नेले व दिनांक-२९/०५/२०२० रोजी त्याचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला व त्या इसमास घरी सोडून त्यांना घरीच qurantain होण्यास सांगितले.व ३०/०५/२०२० रोजी पुन्हा त्रास जानवल्याने नातेवाईकांनी दौंड येथील खाजगी दवाखान्यात उपचारास नेले व ०१/०६/२०२० रोजी तो इसम सकाळी-८:२० मिनिटांनी मयत झाला व तदनंतर त्या मृत इसमाच्या घशातील द्रव घेऊन खाजगी लॅब मध्ये तपासनीस नेले आणि त्या मृत व्यक्तीचा ०२/०६/२०२० रोजी कोरोना अहवाल पोजिटिव्ह आला व १३ ते १४ खाजगी दवाखान्यातील हॉस्पिटल स्टाफ यांना qurantine करण्यात आले व मृत व्यक्तीच्या संपर्कातील नागरिकांचा शोध सुरू असल्याची माहिती उपजिल्हारुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
100 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: