Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दौंड शेकडो कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A आंबेडकर) पक्षात प्रवेश

0
2 0
Read Time2 Minute, 7 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-आज दि 21/3/2021 रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A आंबेडकर) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व DBN ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय रिपब्लिकन नायक दिपकभाऊ निकाळजे साहेब यांच्या आदेशाने व RPI (A आंबेडकर) चे सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनात RPI (A आंबेडकर) दौंड तालुकाध्यक्ष सचिन भाऊ खरात यांच्या नेतृत्वात आज दौंड तालुका उपाध्यक्ष पदी रामचंद्र देवडे व दौंड शहर युवक अध्यक्ष पदी पृथ्वी खंडाळे व दौंड शहर विध्यार्थी आघाडी अध्यक्ष पदी अभय भोसले यांची निवड करण्यात आली आहे ,शेकडो कार्यकर्ते रिपाइं (A आंबेडकर) पक्षा मध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला, यावेळी पक्षाचे दौंड शहर अध्यक्ष प्रवीण धर्माधिकारी मुस्लिम आघाडी दौंड शहर अध्यक्ष फिरोज भाई तांबोळी व दौंड शहराचे उपाध्यक्ष ईश्वर सांगळे उपस्थित होते, व रिपाइं A आंबेडकर पक्षाचे कार्य तळागाळापर्यंत पोहचवण्याचे कार्य करू अशी ग्वाही नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी व शेकडो जाहीर प्रवेश करणारे कार्यकर्ते यांनी दिली “एकच लक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A आंबेडकर) पक्ष” व दिपकभाऊ निकाळजे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है असा नारा सर्वांनी दिला ,

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: