नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Read Time2 Minute, 23 Second

चाळीसगाव प्रतिनिधी-चाळीसगाव येथील पंचशील नगर येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात मेन पाईप लाईन मध्ये गाळ मेन पाईपलाईन मधून मीटर नळ जोडणी करण्यासाठी मेन पाईप लाईन खंदण्यात आली आहे, या मुळे मेन पाईप लाईन लीक झाली आहे,लीक झालेली मेन पाईप लाईन ची दुरुस्ती न करता काम चालू आहे त्या मुळे आदर्श कॉलनी येथील लीक बंद न केल्यामुळे गटाराचे पाणी मेन पाईप लाईन मध्ये जात आहे तसेच गोत्रे मळ्या जवळ सुद्धा पाईप लाईन लीक आहे,ठेकेदार व कामगार लक्ष देण्यास तयार नाही आज पंचशील नगर मध्ये माईन पाईप लाईन ला मीटर पाईप लाईन ची जोडणी करण्यासाठी छिद्र केले असता मेन पाईप लाईन मधून गाळ निघत होता त्या नंतर तेथील नागरिकांनी गर्दी केली त्या नंतर वार्डातील नगरसेवक भगवान पाटील व स्वीकृत नगरसेवक आनंद खरात यांनी पाईप लाईन ची पाहणी करून पाईप लाईन स्वछ करून व सर्व लीक बंद करावे नंतर पाणी सोडावे अन्यथा पुढील काम करू देणार नाही ,नागरिकांच्या आरोग्यसोबत खेळ चालणार नाही असे सांगितले व ठेकेदाराला जाब विचारत ठेकेदाराने कामत लक्ष द्यावे असा दम भरला.

या प्रकारे लोकांच्या आरोग्य कडे दुर्लक्ष केले जात आहे, असेच काम सर्व चालीसगावात चालू आहे हे समोर आले तर कळाले पण इतर वार्डात पण असे तर नाही ना? तुम्हाला पण दूषित पाणी तर येत नाही ना? असे अनेक प्रश्न नागरिकांसमोर उभे राहिले आहे, तरी नागरपालिकेने या प्रकरणा कडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *