Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

नेहरू युवा केंद्र जळगांव यांच्या मार्फत वृक्षारोपण…

0
0 0
Read Time1 Minute, 35 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह

चाळीसगांव – येथील नेहरू युवा केंद्राचे नवनियुक्त समन्वयक शंकर कैलास पगारे यांच्या वाढदिवसानिमित्त नेहरू युवा केंद्र व रावण साम्राज्य ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रकारच्या अनेक रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नेहरू युवा केंद्राचे चाळीसगांव ब्लॉक समन्वयक शंकर पगारे, माजी समन्वयक अजय पगारे रावण साम्राज्य ग्रुप चे कृष्णा जाधव, पर्यावरण प्रेमी राहुल जाधव हे उपस्थित होते. याप्रसंगी अल्ताफ शेख व उमेश जाधव यांनी परिश्रम घेतले.
नुसते वृक्षारोपण करणे एवढे आमचे कार्य नाही तर सोबत त्या रोपाची काळजी घेणे, त्याची निगा राखणे व त्याचे संवर्धन करून मोठ्या वृक्षात त्या रोपाचे रूपांतर करणे हीच आपली खरी जबाबदारी आहे असे शंकर पगारे यांनी सांगितले. मा.डॉ.अभिजित पाटील सर यांच्या सहकार्याने वनरक्षक मा.अमित पाटील साहेब यांच्या मार्फत हे रोपे उपलब्ध करून देण्यात आले होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: