
पुढारी हरविले आहे,शोध मोहीम सुरू
चाळीसगाव (प्रतिनिधी): आज दिनांक ३० रोजी सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मिळून वामन नगर चाळीसगाव येथील स्थानिकांना सोबत घेऊन निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे वामन नगर बोगद्याच्या काम नाही,गटारी ,पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन यांचे काम नाही ,फक्त पुढारी आलेत आश्वासन दिलीत पण काम मात्र झाले नाही आम्हाला असे वाटते पुढारी हरविले आहे त्यांना शोधून आठवण करून द्यावी असे निवेदन नायब तहसीलदार व पोलीस निरीक्षक चाळीसगाव शहर यांना देण्यात आले,निवेदनात मनसे शहर संघटक अण्णा विसपुते, संग्रामसिंग शिंदे,बंटी पाटील मित्र मंडळ,वाल्मिक पाटील,उज्वल निकम,निलेश महाले,संतोष परदेशी,शाम सोनार,नावेद खान,अशोक शेठे,प्रकाश पवार,राजेश पाटील,प्रवीण जोशी,संदीप लांडगे,सोनू शाह,अरविंद सपकाळे,अल्ताफ खान,हेमंत देशमुख,दिनेश राजपूत,भावेश चौधरी,निखिल नागमोती,अनिल पंजे,यश देशमुख,कुणाल गवळी ,विपुल राजपूत,संतोष परदेशी,गणेश गवळी,जितेंद्र पगारे,दीपक बोडवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

Related
More Stories
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना...
जिल्हा रुग्णालयात कैद्यांची हाणामारी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव- जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कर्तव्यात कसूर...
धक्कादायक शहरात बोगस क्लीनिकल लॅब व पॅथॉलॉजीस्ट चा सुळसुळाट, आरोग्य यंत्रणा गप्प का?
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-कुठलाही छोटा-मोठा आजार असो, अनेकदा आजाराचे अचूक आणि योग्य निदान होण्यासाठी रुग्णांच्या विविध...
विविध क्षेत्रातील ४३ मान्यवरांचा आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगांव-जळगाव जिल्ह्यातील अडावद येथील नामांकित "आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थे" मार्फत रविवार ८ मे...
अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना राहिलेली 75% भरपाई लवकरात लवकर द्यावी-आम आदमी पार्टी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)- सन 2021-22 मधील खरीप हंगाम कापूस पीक विमा राहिलेली 75% जोखीम स्तरनुकसान...
Average Rating