पुन्हा रुग्णांच्या संख्येत वाढ,दौंडकरांनो काळजी घेण्याची गरज…

Read Time1 Minute, 16 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड शहराच्या चिंतेत वाढ कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ.
उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 21/08/2020 रोजी 50 रूग्णांचे घशातील स्राव तपासणी साठी पुणे येथे प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते त्यांचे रिपोर्ट आज दिं. 22/08/2020 रोजी प्राप्त झाले. त्या
पैकी एकूण 15 रूग्ण पॉजीटिव्ह आले आहेत. त्यामध्ये पाच पुरूष व दहा महीलांचा समावेश आहे.
दौंड शहर :-04
ग्रामीण:- 10, एस आर पी एफ 07 :-1 ,शालिमार चौक:-1,भवानी नगर:-1,बालाजी नगर:-1,बोरावके नगर:-4,जगदाळे वस्ती:-3,
साठे नगर:-1,सावरकर नगर:-3
Srpf 7:-1 असे एकुण 15 रूग्ण आहेत.
रूग्ण हे 02 ते 63 वर्ष वयोगटातिल आहेत अशी माहिती डॉ.संग्राम डांगे (वैद्यकीयअधीक्षक उपजिल्हा रुग्णाल दौंड) यांनी दिली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
100 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post रुग्ण हक्क परिषदेच्या विधिमंडळ कामकाज सचिवपदी मधुकर पारसे तर मंत्रालयीन सचिवपदी शाहरूख मुलाणी यांची नियुक्ती
Next post विद्यार्थ्यांना झालेल्या अमानूष मारहाणीचा निषेध करत अब्दुल सत्तार व उदय सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी….
error: Content is protected !!
%d bloggers like this: