पोलीस बांधवांना दौंड – पुणे – प्रवासी संघाच्या वतीने मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

Read Time59 Second

दौंड(प्रतिनिधी):-दि 21 मार्च 2020 रोजी दौंड – पुणे – प्रवासी संघाच्या वतीने मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. स्वतःचा जीव धोक्यात घालून वेळेची तमा न बाळगता अखंड कार्यरत असणारे आपले पोलीस बांधव आपल्या सुरक्षे साठी सतत झटतात त्यांना मदत करणे हे आपल कर्तव्य समजून आजच्या या भीषण परस्थिती च गांभीर्य लक्षात घेऊन दौंड रेल्वे पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदार श्रीमती अनिता पठारे, वनिता गोयेकर महिला पोलिस कॉन्स्टेबल, प्रशांत नेवारे, पोलीस कॉन्स्टेबल यांना दौंड – पुणे – प्रवासी संघाच्या वतीने मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post दौंडमध्ये माऊली शेळके मित्र मंडळ यांच्या वतीने सर्व शासकीय व निमशासकीय अधिकाऱ्यांना मास्क व सँनेटायझर वाटप
Next post जीवनवाहिनी अर्थात परिवहन महामंडळाच्या “एसटी’लाही कोरोनाचा फटका-जळगाव आगरास २ कोटींचे नुकसान
error: Content is protected !!
%d bloggers like this: