Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ प्रणित शिक्षक आघाडी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांना शिक्षकांच्या बदल्या व निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबतच्या निर्णयाचा फेरविचार करणेबाबत विनंती अर्ज

0
2 0
Read Time2 Minute, 56 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी हर्षल पाटोळे

गौतम कांबळे
राज्य महासचिव
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ प्रणित शिक्षक आघाडी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांना विनंती अर्ज शिक्षकांच्या बदल्या व निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबतच्या निर्णयाचा फेरविचार करणेबाबत

सन 2020 -21 या वर्षात होणाऱ्या बदल्यामधून प्राथमिक शिक्षकांना वगळण्यात आलेले आहे . हा शिक्षकांवर अन्याय असून तो दूर होण्यासाठी आपणास विनंती करणेत येते की प्राथमिक शिक्षकांच्या विनंती बदल्या समुपदेशन पद्धतीने ( ऑनलाईन ) जिल्हा व तालुका स्तरावरुन करण्यात याव्यात .
तसेच संदर्भ दोननुसार प्राथमिक शिक्षकांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना /राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत योजनेच्या सभासदांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबतच्या निर्णयानुसार शिक्षक कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे . हा शासन निर्णयसुद्धा शिक्षक कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा आहे . तरी आपणाकडून डीसीपीएस /एनपीएस धारकांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या कुटुंबाला सानुग्रह अनुदान देण्याबातत सकारात्मक निर्णय घ्याण्यात यावा ही नम्र विनंती . तसेच या विनंती अर्जाची प्रत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री

             

व अधिक माहितीसाठी सविनय सादर
१ )मा .अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य .
२ )मा .हसन मुश्रीफसाहेब ग्रामविकासमंत्री
३ )मा .वर्षाताई गायकवाड शालेय शिक्षण मंत्री
४ )मा राहुलदादा कुल आमदार दौंड
५ )मा .अरुणजी गाडे केंद्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ . त्यांच्याकडे सुद्धा ई-मेल द्वारे पाठविण्यात आला आहे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: