Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

मा. प्रेमसुखजी कटारीया यांची दौंड आगारास भेट कामगारांच्या समस्या घेतल्या जाणून

0
6 0
Read Time1 Minute, 46 Second

दौंड(प्रतिनिधी):- दि.११/०३/२०२० वार- बुधवार रोजी मा. प्रेमसुखजी कटारीया माजी नगराध्यक्ष दौंड शहर व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा. हरेश रांभिया यांनी दौंड आगारास भेट दिली आगारातील कामगारांच्या अडीअडचणी समजून घेतल्या व लवकरच सोडविल्या जातील असे आश्वासन कामगारांशी चर्चा करताना दिले, स्थानीक पातळीवरील प्रश्र्नांची स्वत: सोडवणुक करून वरीष्ठ पातळीवरील प्रश्र्नांची सोडवनूक करण्यासाठी लवकरच यांना आगारात बोलावून मिटींग आयोजित करून सर्व प्रश्र्नांची सोडवणुक करण्यात येईल, असे आश्वासन दिले, यावेळी मा. प्रेमसुखजी कटारीया यांचा सत्कार आगार व्यवस्थापक मगर साहेब यांनी केला तर मा. हरेश रांभिया यांचा सत्कार कामगारांच्या वतीने अशोक पवार, राजाभाऊ गायकवाड यांनी केला व कामगारांच्या अडीअडचणी संदर्भात निवेदन चालक इनामदार यांनी दिले, यावेळी आगार लेखाकार लोखंडे साहेब, वाहतूक निरीक्षक पवार मॅडम, सर्व संघटना पदाधिकारी चालक, वाहक, यांञीक कर्मचारी हजर होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ताभाऊ तिगोटे यांनी केले तर सर्वांचे आभार अंकुश तुरे यांनी मानले

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: