4
0
Read Time1 Minute, 19 Second
दौंड(प्रतिनिधी):-दि १८ मार्च २०२० रोजी नगरपालीके कडून शहरातील अनधिकृत टपऱ्या, हातगाडे,स्टॉल व अनधिकृत बांधकम यांच्यावर कारवाही करण्यात आली आहे.यामध्ये ४२ हातगाड्या व ४अनधिकृत बांधकामे यावर कारवाही करण्यात आली आहे.यांमध्ये मुख्याधिकारी मा. मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस बंदोबस्तात कारवाही करण्यात आली.
व येथून पुढे अशीच कारवाही सुरू राहील.(संयुक्तरित्या दि१७-२-२०२० ते१८-३-२०२०)या दोन दिवसात कारवाही करण्यात आली. तसेच कोरोना बाबत जनजागृती देखील करण्यात आली. दौंड नगरपालिकेकडून खालील भागात कारवाही करण्यात आली. छ.शिवाजी महाराज चौक,गांधी चौक ,हुतात्मा चौक,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,गोपालवाडी रोड वरील भाजीमंडई परिसर,भाग्यश्री अपारमेंट समोरील बाजू इ ठिकाणी कारवाही करण्यात आली.
Post Views: 2,533
Related
Average Rating
5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%