राजेशमामा गायकवाड यांची दाैंड नगरपालिका कम्युनिटी किचन ला मदत

Read Time1 Minute, 35 Second

दौंड(प्रतिनिधी):-दाैंड नगरपालिका कम्युनिटी किचन एक असे किचन जिथून २२०० ते २६०० लोकांचे पोट दररोज भरत आहे ,सर्व पक्षीय ,सर्व धर्मीय यांच्या तर्फे गरजू व हातावर पोट असणाऱ्या गरजु लाेकांना दाेन वेळेसचे जेवन देण्यात येत आहे
या दाैंड नगरपालिका कम्युनिटी किचन ला नागरीहीत संरक्षण मंडळाचे गटनेते,सन्मानणीय, आदरणीय मा.राजेशमामा गायकवाड यांनी

आपल्या कडून भरघोस अशी मदत केली आहे या मदतीत तेल,डाळी व धान्याचा समावेश आहे मोठया मनाने मोठी मदत या कोरोनाच्या संकटाशी दोन हात करता यावे या साठी केलेली आज या संकट समयी काही लोक फक्त नफा तोटा पाहत आपल्या कमाईचा हिशोब करत बसले आहे तर राजेशमामा सारखे दाणी आपल्या समाजाचे आपण देने लागतो या हेतूने जण सामान्यांची मदत करत आहे आपले कर्तृत्व माणुसकीस अर्पण करून कोणी उपाशी झोपणार नाही याची चिंता करत आहे राजेशमामा यांनी केलेल्या मदती बद्द्ल दाैंड नगरपालिका कम्युनिटी किचन सर्व पक्षीय सर्व धर्मीय यांच्याकडुन मन:पूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा नाना बागुल (धर्मभूषण बागुल) राष्ट्रीय संघटक:समता सैनिक दल
Next post चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री. राजीव अनिल देशमुख यांना विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांवर नियुक्ती करण्याची मागणी
error: Content is protected !!
%d bloggers like this: