Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

राज्यातील ३९ रेशन दुकानांवर गुन्हे दाखल ८७ रेशन दुकानांचे निलंबन . तर ४८ दुकानांचे परवाने रद्द

0
2 1
Read Time1 Minute, 34 Second

मुबंई:-दिनांक 25/04/2020 राज्यातील ३ कोटी ८ लाख केशरी कार्डधारक लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानांमधून १ मे ऐवजी २४ एप्रिलपासूनच १.५६ लक्ष मेट्रिक टन धान्याचे वितरण सुरू. ५२४२४ दुकानांमधून साडेसात कोटी लोकांना ७ लक्ष मेट्रिक टन धान्य वितरित राज्यातील ९५ टक्के लोकांना मोफत तांदळाचे वाटप. केंद्र सरकारकडून डाळ उपलब्ध. अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत प्रत्येकाला एक किलो चना किंवा तूर डाळ देणार गरीब व गरजू रेशनकार्ड धारकांना अन्नधान्याचे नियमित व व्यवस्थित वाटप न करणाऱ्या व धान्य वाटपात गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई मुंबई कार्यालयात १४ हजार प्राप्त तक्रारींपैकी ८ हजार निकाली. नाशिक कार्यालयात प्राप्त झालेल्या २१ हजार तक्रारी व मार्गदर्शनपर विनंतींचे निराकरण. राज्यातील ३९ रेशन दुकानांवर गुन्हे, ८७ रेशन दुकानांचे निलंबन, तर ४८ दुकानांचे परवाने रद्द- अन्न नागरी पुरवठा मंत्री श्री. छगन भुजबळ

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: