रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A-आंबेडकर) दौंड शहर व तालुक्याच्या वतीने पदाधिकारी निवड
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)- दि 5/8/2021 रोजी रिपाइं (आंबेडकर) राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशाने व रिपाइं (आंबेडकर) दौंड तालुकाध्यक्ष सचिन भाऊ खरात यांच्या नेतृत्वात शासकीय विश्राम ग्रह शाहू चौक सिध्दार्थनगर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A आंबेडकर) दौंड शहर व तालुक्याच्या वतीने पदाधिकारी निवडी करण्यात आले त्यामध्ये राकेश काळे ( दौंड तालुका प्रसिद्धी प्रमुख) सनी गायकवाड (दौंड शहर युवक कार्याध्यक्ष) अजित भालेराव (दौंड शहर युवक उपाध्यक्ष) गौतम सोनवणे (दौंड शहर युवक संघटक) सुमित कांबळे (दौंड शहर युवक सह संघटक) अजय सावंत (दौंड शहर युवक सचिव) पदी निवड करण्यात आली आहे निवडी झाल्यानंतर छत्रपती शाहू महाराज,महात्मा फुले,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज संत गाडगे महाराज स्मारक व संविधान स्तंभ येथे हार घालून अभिवादन करण्यात आले त्यासमयी दौड तालुका उपाध्यक्ष राम देवडे दौंड शहराध्यक्ष प्रवीण धर्माधिकारी दौंड शहर उपाध्यक्ष ईश्वर सांगळे, दौंड शहर मुस्लिम आघाडी अध्यक्ष फिरोज भाई तांबोळी, दौंड शहर युवक अध्यक्ष पृथ्वी खंडाळे, दौंड शहर विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभय भोसले, शशांक भाऊ गायकवाड प्रवीण गुपचे संतोष भोसले, किरण शिंदे रितेश पाटोळे अभिजित यादव राहुल खुडे पिंटू ऋषिकेश पाटोळे व शेकडॊ कार्यकर्ते उपस्थित होते,