रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव आयोजित कलामहर्षी केकी मुस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चित्रकला कार्यशाळा

Read Time1 Minute, 39 Second

चाळीसगाव(प्रतिनिधी):रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव आयोजित कलामहर्षी केकी मुस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ
चित्रकला कार्यशाळा या कार्यशाळेत तज्ञ मार्गदर्शकांकडून सोप्या पद्धतीत रेखांकन ,रंग भरण्याचे विविध सोप्या पद्धती, निसर्गचित्र , स्केचिंग ,डिझाईन या विषयाचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात येणार आहे तरी कलाप्रेमींनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
तज्ञ मार्गदर्शक
चित्रकार धर्मराज खैरनार , चित्रकार सादिक शेख ,चित्रकार अमोल येवले चित्रकार अमोल रोजेकर ,चित्रकार सागर मोरे ,चित्रकार मनोज पाटील
दिनांक व वेळ
दि.२९/१२/२०१९ वार -रविवार
सकाळी – ८.३० ते १०.३०
ठिकाण
कै. सौ .सुवर्णाताई उद्यान , भडगाव रोड , चाळीसगाव.
आयोजक
रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव
रोटे. डॉ. संदीप देशमुख ( अध्यक्ष )
रोटे. रोशन तातेड ( सचिव)
रोटे. नरेंद्र शिरूडे ( प्रकल्प प्रमुख )
रोटे. स्वप्निल कोतकर (सह प्रकल्प प्रमुख )
टीप – चित्रकला कार्यशाळेत उपस्थित राहणाऱ्यांमधून लकी ड्रॉ पद्धतीने बक्षिसे देण्यात येतील.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post दफनभूमी संदर्भात विश्वगुरु शंकराचार्य दशनाम गोसावी समाज चाळीसगाव तालुका यांच्या वतीने प्रांताधिकारी चाळीसगाव यांना निवेदन देण्यात आले
Next post पद्मदुर्ग किल्ल्यावर देशातील सर्वात उंच भगवा लावण्याचा आनंद सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे साजरा
error: Content is protected !!
%d bloggers like this: