रक्तदान आज हिमायतनगर (वाढोणा) येथे शिबिर पार पडले आहे…
हिमायतनगर येथे कोरोना रुग्णासाठी रक्तदान शिबिर घेण्यात आले…..
नादेंड जिल्हा(विजय पां,मोरे):- शहरात जगात थैमान घातलेल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णासाठी मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा देशासह राज्यभरात निर्माण झाल्यामुळे राष्ट्रीय एकता रक्तदान समिती व वडाच्या मानाचा गणपती हिमायतनगर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिराला प्रोत्साहन देण्यासाठी उपविभागीय अधिकारी महेश वडजकर हदगाव तहसीलदार जाधव गटविकास अधिकारी सुहास कोरेगावे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या सह श्याम रायेवार, सर जेष्ठ नागरिक लक्ष्मणराव शक्करगे, दिक्कतवार सर, उत्तरवार सर, महाविर सेठ श्रीश्रीमाळ, वैद्यकीय अधिकारी पोहरे, वैद्यकीय अधिकारी गायकवाड, पोलीस निरीक्षक भगवान कांबळे, उपनिरीक्षक इंगळे, महाजन साहेब, प्रा सूर्यप्रकाश जाधव डॉ कदम साहेब, परमेश्वर गोपतवाड,अनिल मादसवार सह अनेकांनी रक्तदान शिबिरास भेट देऊन राष्ट्रहिताच्या कार्याला सहभाग केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले या रक्तदान शिबिराला यशस्वी करण्यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान वडाच्या मानाचे गणपती चे अध्यक्ष प्रशांत देवकते, राम सूर्यवंशी, गोविंद शिंदे, श्याम हेंद्रे, खंडू चव्हाण, सचिन माने, गजानन हडपकर, विकास नरवाडे, गणपत गाडगे, राज भुरके, संदीप कदम, सुनील दमकोंडवार, योगेश राठोड यासह शहरातील सर्व न युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.