Read Time42 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संकलन संतोष मेश्राम

वर्धा येथे आज दिनांक 17/07/2020 रोजी ग्राम पंचायत सिंदि (मेघे) वॉर्ड क्रमांक 03 या परिसरात 01 कोरोना रुग्ण मिळाला खबरदारी म्हणून काही परिसर सील करण्यात आला आहे. रसुलाबाद रोड ध्रुव मेडिकल स्टोअर ते काठाने किराणा दुकान पर्यन्तचा परिसर सील करण्यात आलेला आहे,शासन नियमाचे पालन करणे खूप महत्वाचे आहे.
घरी रहा,सुरक्षित रहा

Post Views: 1,354