ब्रेकिंग विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय टाळण्यासाठी HRDMinistry ने ३ मे रोजी होणारी NEETUG2020 परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा नंतर जाहीर होणार. कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाचे संचारबंदी लागू केली असतांना प्रशासन लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे डॉकटर दिवस रात्र एक करत आहे तसेच पोलीस प्रशासन आपली जबाबदारी पाळण्यासाठी दिवस रात्र तय्यार आहे काही वेळा काठी चा पण सहारा घ्यावा लागत आहे तरी 21 दिवसीय बंद मुळे विध्यार्त्यांना काही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून HRDMinistry ने ३ मे रोजी होणारी NEETUG2020 परीक्षा पुढे ढकलली आहे.तसेच परीक्षेच्या सुधारित तारखा नंतर जाहीर होणार.

