Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी येणारा खर्च राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून खर्च करण्याची सर्व जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी

0
3 0
Read Time1 Minute, 50 Second

मुंबई:-राज्यात लॉकडाऊन मुळे परराज्यातील प्रवाशी, स्थलांतरित कामगार, बेघर व्यक्तींना अन्न, वस्त्र, निवारा आणि वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी येणारा खर्च राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून खर्च करण्याची सर्व जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी. सर्व जिल्ह्यांना ४५ कोटी निधी वितरीत.महाराष्ट्राच्या किंवा जिल्ह्यातील सीमेवर स्थलांतरित कामगार, बेघर व्यक्ती मिळेल त्या वाहनाने, पायी येत आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी त्यांना त्याठिकाणी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अलगीकरण (क्वारंनटाईन) मध्ये ठेवावे. तेथे त्यांच्यासाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्याचे निर्देश.अशा व्यक्तींना महसूल विभागाने दिलेल्या वास्तव्याच्या ठिकाणी आणल्यानंतर तेथील जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार उपचार केले जाणार. गरोदर महिला आणि बालकांची विशेष काळजी घेण्याचे निर्देश.५०० पेक्षा जास्त प्रवासी जर एखाद्या ठिकाणी असतील तर तेथे २४ तास बहुउद्देशीय आरोग्य सेवक उपलब्ध करून देण्याच्या राज्य शासनाच्या सूचना.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: