शहरात लावली महिन्याच्या आत शिस्त,पोलीस निरीक्षक के के पाटील यांचे कार्य जबरदस्त

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगांव-शहरात काही दिवसांपूर्वी शहर पोलीस स्टेशन ला रुजू झालेले पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी येताच पोलीस स्टेशन ची सफाई केली आणि एका महिन्याच्या आत शहरातुन अवैध धंद्यांच्या सफाईला सुरवात.
शहरात अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले होते वाढणाऱ्या अवैध धंद्यांसोबत भाईगिरी सुद्धा वाढत होती जणू अवैध धंदे भाईगिरीस खत पाणी घालत होते शहराचे वातावरण दूषित झाल्याचे वातावरण निर्माण झाले होते,मात्र पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारताच पोलीस स्टेशन सफाई चे आदेश दिले पोलीस स्टेशन चे वातावरण बदलत शहराचे वातावरण बदलण्यास सुरवात केली, पोलीस निरीक्षक यांनी अवैध धंदे बंद करण्याचा निर्धार करत अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणून सोडले आहे,शहराचे वातावरण शांत झाल्यासारखे झाले असून अवैध धंद्यांचा गडूळ खळ खळट थांबल्यामुळे अवैध धंदे शांत होताच शहरात स्वच्छ शांतता पसरली आहे,भाईगिरी करणारे भाई शांत वावरतांनी दिसत असून हॉटेल मालकांपासून ते रिक्षचलकांपर्यंत कायद्याची चौकट समजावून पोलीस स्टेशनमध्ये होणारी रिकामी गर्दी बंद करत कामाशिवाय प्रवेश नाही अशी भूमिका घेत,आपल्या कार्याचा ठसा अवघ्या काही दिवसात शहरावर पोलीस निरीक्षक पाटील यांनी उमटविला असून खाकीची धमक काय असते,शिस्त प्रिय अधिकारी कसे असतात सिंगम मध्ये रील हिरो पहिला वाहवाह केली कल्पना केली नहोती की रिअल सिंघम पाहायला मिळेल मात्र खरे हिरो चाळीसगांवकरांच्या भेटीला पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या रूपाने आले असून शहरात अवैध धंद्यांना लावलेली लगाम मजबूत करत आपली पकड बनवून जनसामान्यांचे खरे सिंघम पोलीस निरीक्षक यांची जनसामान्यांमध्ये चर्चा असून पाटील यांच्या कार्याचे जनसामान्यांमधून कौतुक होत आहे